वर्धा : महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळशी संलग्न वर्धा *जिल्हा कलाध्यापक संघ वर्धा* नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली यांच्याअध्यक्षपदी आशिष पोहाणे यांची निवड करण्यात आली तसेच सचिव सुभाष राठोड, कोषाध्यक्ष मिलिंद सावरकर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश निखारे (कारंजा)
गोवर्धन इंगळकर (आष्टी)
विपीन मगरे (सेलू)
रवींद्र मुटे (समुद्रपूर)
किशोर उकेकर (हिंगणघाट)
मनोज बर्डे (देवळी)
सनी हजारे (आर्वी)
जिल्हा सहसचिव मनोज बाचले
शहर अध्यक्ष विशाल जाचक
ग्रामीण अध्यक्ष प्रवीण राडे,
प्रसिद्धी प्रमुख अविनाश मानकर
राज्य महिला आघाडी सदस्य
नंदिनी बर्वे, सुषमा बाळसराफ वैशाली सावंत, सविता भिमटे,ज्योती लोखंडे, उज्वला भातकुलकर,मनीषा कुबडे शुभांगी मरापे तसेच सदस्य म्हणून स्वप्निल सावदे, प्रशांत बोरकर,राजेश महाजन, संजय पुसाम, आशिष घोटकर, विशाल नावाडे, ललित इंगळे, मनीष शिरसीकर, अनुप चीचपाले, किशोर भांदक्कर, प्रशांत नासरे, राजीव बन्सी, गजानन नवघरे, विनोद खंडारे, रविंद्र राठोड, किशोर शेंद्रे, सुरज मडावी,सुभाष जगताप, लतीफ खान, प्रमोद वाघ, राहुल नाकाडे, सौरभ वाघ, एम. एल. तलवटकर, नितीन लाजूरकर, सचिन मेंढे, पंकज जळीत, नरेंद्र भगत, भास्कर पाटील, संदीप जोशी.मार्गदर्शक मोहन तवले, सुधाकर गोरडे, गणेश वाघ, उत्तम वानखडे,अरविंद दहापुते.
यांची निवड करण्यात आली.
सभे मध्ये वार्षिक अहवाल सादरीकरण सचिव सुभाष राठोड यांनी वर्षभरातील कामकाजाचा सविस्तर अहवाल सभेसमोर सादर केला. “ऋतुरंग” स्पर्धेच्या आयोजनाबाबत व सहभागी कलाकारांबाबत माहिती देण्यात आली. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादा बद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
ऋतुरंग” चित्रकला स्पर्धेचे जमा-खर्चाचे विवरण
कोषाध्यक्ष मिलिंद सावरकर यांनी स्पर्धेच्या खर्चाचे तपशील सभेसमोर मांडले. सर्व खर्चाची पारदर्शक नोंद घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले.संघटनेच्या पुढील कामकाजाचे नियोजन
पुढील कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यात आली. विविध समित्यांची स्थापना व कामांची जबाबदारी ठरवण्यात आली. माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संबंधित प्रलंबित कामांबाबत
संबंधित सदस्यांनी प्रलंबित कामांची माहिती लेखी स्वरूपात संघटनेकडे सादर केली, सातारा येथील कार्यशाळेतील उपस्थितीबाबत चर्चा का उपयुक्त ठरल्याचे मत नोंदवण्यात आले. 2027 मध्ये वर्धा येथे होणाऱ्या जिल्हा अधिवेशनाबाबत चर्चा
अधिवेशनासाठी प्राथमिक नियोजन सुरू करण्यावर भर देण्यात आला. विविध विषयांवर चर्चा करुन
सभेचा समारोप आभार प्रदर्शनाने झाली.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940