How to Become a Digital Journalist
Home » Uncategorized » कारला गावात गावठी दारूचा महापूर?

कारला गावात गावठी दारूचा महापूर?

वर्धा( सचिन ओली ) : शहराला लागून असलेल्या कारला गावात मोह फुलांची गावठी दारू विकणाऱ्या चा गावकऱ्यांना त्रास. वर्धा जिल्ह्यात दारू बंदी असताना . तरी नजीक च्या पिपरी मेघे अंतर्गत येणाऱ्या कारला गावात मध्ये मोहफुला च्या गावठी दारू चा महापूर असल्याचे दिसून येते. कारला हे गावं सावंगी मेघे पोलीस ठाणे अंतर्गत येत आल्याने गावाकडे पोलीस प्रशासनाचे दुर लक्ष तर होत नाहीणा जिल्हा चे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी अवैद्य दारू विक्रीवर आपलं शिकांज्या ताणून जिल्ह्यात दारू विक्रीवर बंदी घातली असताना. कारला गावा नजतेतून कसे का सुटले. दारू विक्री करणारे सीमा, श्रावण, बशीर, व सलमान ला काही रोक लागल्याचे दिसत नाही असे वाटते कि या दारू विक्रेता णा पोलिसांचा काही धाक राहला नाही असे दिसून येते रोज सकाळ पासून रात्री पर्यंत गावात आजूबाजूच्या गावातील नागरिक दारू पिण्या करिता येत असतात असे असताना गावातील तरुणाई वेसनाच्या आधीन चाललेली दिसून येते सावंगी मेघे ठाण्याचे ठाणेदार यांचे लक्ष कुठे आहे ठाणेदार यांनी काही दिवसा अगोदर खूप चांगल्या प्रकारे आपली कामगिरी बजावून अवेद्य वाळू माफिया वर कारवाई केली असता आता ठाणेदार कापडे साहेबा नी आपलं मोर्च्या कारला गावाकडे वळवावा असे गावतील नागरिकांचे म्हणणे आहे.तरी या दारू विक्रेत्यान वर लवकरात लवकर कारवाई व्हावी..

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This