How to Become a Digital Journalist
Home » Uncategorized » टायगर ग्रुप चिमूर च्या वतीने संस्थापक अध्यक्ष पै. तानाजी जाधव यांच्या जन्मदिना निमित्त रुग्णाना फळ वाटप

टायगर ग्रुप चिमूर च्या वतीने संस्थापक अध्यक्ष पै. तानाजी जाधव यांच्या जन्मदिना निमित्त रुग्णाना फळ वाटप

चिमूर : दिनांक 2/11/2025 ला
टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात चिमूर येथे रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.
टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष वस्ताद जालिंदर जाधव टायगर ग्रुप वर्धा जिल्हा सदस्य सुनिल मांगरुडकर टायगर ग्रुप वरोरा तालुका अध्यक्ष रिषभ रट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम चे आयोजन आणि टायगर ग्रुप चिमुर शहर अध्यक्ष रोहन नन्नावारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला आहे.उपस्थित टायगर ग्रुप सदस्य सौरभ चटपकार, विशाल शिवरकर, पवन डोगरवार, निरंजन शिवरकर,अफसर शेख,विकास जांभुळे, विशाल शेंडे, निखिल गिरी, पवन झाडे, पियुष बनकर, विरु कराडे, व आदी टायगर ग्रुप सदस्य यांच्या उपस्थित कार्यक्रम यशस्वी पार पडला आहे.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This