How to Become a Digital Journalist
Home » ई-पेपर » वर्धा » पै. तानाजी जाधव यांच्या जन्मदिनी वर्ध्यात सुनील मंगरूळकर यांच्या हस्ते अन्नदान!

पै. तानाजी जाधव यांच्या जन्मदिनी वर्ध्यात सुनील मंगरूळकर यांच्या हस्ते अन्नदान!

वर्धा : ०२/११/२०२५ रोजी पैलवान डॉ. तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप वर्धा जिल्हा तर्फे शहरातील विविध ठिकाणी अन्नदान व फळ वाटप करण्यात आले.
जिल्हा सामान्य रुग्णालय, बस स्थानक वर्धा, रेल्वे स्टेशन वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी सेवा कार्य टायगर ग्रुप प्रमुख सदस्य वर्धा जिल्हा सुनील मंगरूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.

Oplus_131072

उपस्थित टायगर ग्रुप सदस्य गौरव सेजलकर,शुभम धामणधे, संकेत राऊत,पुरु बारदमवार, कुणाल टिपले, राहुल बनेवार,आदित्य वानखेडे,एकलव्य बडे, ओम ठाकरे, भारत डोंगरे. उपस्थित होते.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This