वर्धा नगर परिषद निवडणूक निकाल
आज वर्धा नगर परिषदेच्या निवडणूकीसाठी क्रिडा संकुल येथे मतमोजणी झाली. नगराध्यक्ष पदासाठी सुधीर भाऊराव पांगुळ विजय (23460 मतदान) झाले.
सदस्य पदासाठी प्रभाग क्र. 1 मधून सतिश विलासराव मिसाळ (1076), उज्वला संजय पेठे (881)विजयी झाले. प्रभाग क्रमांक 2 विजय दिलीप उईके (1129), शेख नाजीया शेख अहमद (755), प्रभाग क्रमांक 3 सचिन विनोदराव होले (852), सोनल संदिप त्रिवेदी (1362), प्रभाग क्रमांक 4 वंदना प्रकाश चामकर (703), सोहनसिंग तेजसिंग ठाकूर (939), प्रभाग क्रमांक 5 निशा रविंद्र गोसावी (946), विलास गंगाधर आगे (907), प्रभाग क्रमांक 6 प्रदिप मनोहर जग्यासी (1210), शेख तरन्नुम शेख (826), प्रभाग क्रमांक 7 शैलेंद्र आनंदाराव झाडे (662), श्वेता वरुण पाठक (642), प्रभाग क्रमांक 8 वैष्णवी गौरव मेघे (1029), प्रफुल मदनबाबु शर्मा (1035), प्रभाग क्रमांक 9 शुभांगी नरेश कोलते (1451), प्रदिपसिंग उजागरसिंग ठाकूर (1127), प्रभाग क्रमांक 10 वंदना सुधीर भुते (1297), पवन अरुण राऊत (934), प्रभाग क्रमांक 11 स्वाती अखिलेश गव्हाणे (1271), प्रदिप तुकाराम तलमले (1293), प्रभाग क्रमांक 12 मोहिनी रामेश्वर आडे (1375), अभिषेक विनोद त्रिवेदी (1559), प्रभाग क्रमांक 13 यशवंत नामदेवराव झाडे (1161), दिपीका दिपक आडेपवार (634), प्रभाग क्रमांक 14 संतोष जसवंतसिंग ठाकूर (1291), स्नेहा आशिष आकरे (1106), प्रभाग क्रमांक 15 सुनील चरणसिंग चावरे (1170), प्रियंका कृणालराव खंगार (1036), प्रभाग क्रमांक 16 सोनाली नुरुल तडसे (1053), सुरेश गुलाबराव आहुजा (1029), प्रभाग क्रमांक 17 जयश्री किशोर आगरकर (869), राखी दुर्गेश उर्फ विरु पांडे (962), प्रभाग क्रमांक 18 अश्विनी हेमंत खोडे (918), सत्तार नदीम अतर अब्दुल (906), प्रभाग क्रमांक 19 अर्चना सुनील सोमवंशी (1986), खान परवेज हसन ( 2458), प्रभाग क्रमांक 20 कैलास बंशी राखडे (808), मेघना ऋषीकेश त्रिमले (888) हे विजयी झाले.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰






Total Users : 3256
Total views : 4940