How to Become a Digital Journalist
Home » Uncategorized » अन् वाटेतच तोडला शिवशाही ने दम उन्हाळा लागच्या अगोदर च महाराष्ट्र परिवहन ची बसचे इंजन गरम!

अन् वाटेतच तोडला शिवशाही ने दम उन्हाळा लागच्या अगोदर च महाराष्ट्र परिवहन ची बसचे इंजन गरम!

वर्धा :येथून आर्वी वरुड कडे जाणारी एसटी रस्त्यात बंद पडली. त्यामुळे सुरू करण्यासाठी बस चालकाला व वाहका ला खाली उतरवून पाणी ठाकून थंड कराव लागली व त्या नंतर बस सुरू झाली पण प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. बुधवारी दुपारी भल्या उन्हात 1:३० च्या दरम्यान ही बस वर्धा आर्वी रोड वरील साहू हॉस्पिटल जवळील जनता मटण शॉप जवळ बंद पडली. वर्धा ते आर्वी वरुड हे लांबचा पल्ला आहे.
परंतु,हा जास्त वाहतुकीचा रस्ता असल्याने काही प्रमाणात प्रवाशाना व इतर रस्त्याने जाणाऱ्या वाहनाना एसटी बस रस्त्याच्या मध्यभागी बंद पडल्याने वाहन चालकाची तारा वरची नेमकी कसरत झाली . अशात राज्य परिवहन महामंडळाच्या अशा भंगार बसेसमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव आहे. अनेकदा याबाबत प्रवाशीनी नवीन बसेस उपलब्ध करून देण्यासाठी मागणी घातली. परंतु, यावर अजूनपर्यंत तोडगा निघालेला नाही. यामुळे प्रवाश्याचे वेळेवर पोहोचणे देखील शक्य होत नाही. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी तत्काळ लक्ष द्यावे
बॉक्समध्ये
जवळच असलेल्या पंकज गायगोले यांच्या दुकानातून पाण्याची व्यवस्ता करून गरम होऊन बंद पडलेल्या शिवशाही बस ला मद्दत करून बस चालू करण्यात मदत केली.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This