How to Become a Digital Journalist
Home » Uncategorized » कोट्यावधीचे गौण खनिज आखिर गेले कुठे!

कोट्यावधीचे गौण खनिज आखिर गेले कुठे!

????या प्रकरणात ग्रामपंचायत, महसूल, व वनविभाग सोबत तर नाहीणा.
???? कोट्यावधीचे गौण खनिज उत्खनन करण्यासाठी नेमके कोणाचे नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट.

????आठ नऊ महिने लौटून ही कारवाई शून्य.

वर्धा :पिपरी मेघे गावा लगत असलेल्या मौजा कारला येथील *बरसाना* लेआऊट जवळील केलेले उत्खनन हे नेमके कोणाच्या हद्दीत हे समजायला मार्ग नाही बरसाना नाव असे कि भगवान श्री कृष्ण व राधा यांच्या नावाने बसवलेले निवासी लेआऊट असे असताना लोकप्रवाह न्युज च्या माध्यमातून अवैध्यरित्या गौणखणीज उत्खनन केल्याची बातमी दिनांक 21जुन 2024 रोजी प्रसारित झाली होती.

त्या नंतर वर्धा तहसील चे तहसीलदार व वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोक्का चौकशी चे आदेश देऊन चौकशी केली पण चौकशी अंती या प्रकरणाचे कोणतेही निष्कर्ष निघालेले असे दिसत नाही या गौण खनिज उत्खनन च्या प्रकरणाची चौकशी बद्दल महसूल व वन विभाग किती तत्पर आहे याची माहिती अजुन पर्यंत मिळेलेली नाही तरी या प्रकरणात नेमकी कोणावर दंडात्मक कारवाई झाली हे पण महसूल व वन विभाग कडून कळाला मार्ग उरला नाही असे दिसून येते तरी हा गौण खनिज उत्खननाचा प्रकार कोणी केलेला असावा येथील गौण खनिज कोटी च्या घरात असून या मध्ये नेमक पाणी कुठे मुरले हे कळाला मार्ग नाही यात नेमके लक्ष्मीदर्शन तर झाले नाहीणा असे दिसून येते. सूत्रच्या माहितीने या लेआऊट मधील काही प्लाट पिपरी मधील लोकप्रतिनिधी ची असल्याची माहिती आहे या गौण खनिजाचे उत्खनन करण्याकरिता लेआऊट धारकांन सोबत गावातील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे संघमत करू केलेला प्रकार तर नाहीणा त्या मुळे या प्रकरणाला स्थगिती तर दिली नाहीना असे अनेक प्रश्न उदभवतात एवढा मोठया प्रमाणात गौण खनिजाची चोरी तरीही प्रशासन कुंभकरणं झोपेत का? कोट्यावधी चे गौण खनिज नेमके गेले कुठे या बद्दल शंका आहे. या प्रकणाची चौकशी वरिष्ठांनी करावी असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे..

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This