????भंडारा जिल्ह्यात अवैध वाळू उपस्याला उधाण.
????भंडारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन वाळू माफिया सोबत का?
वर्धा : भंडारा जिल्ह्यातून अवैध रित्या गिरड मार्गने समुद्रपूर कडे ट्रक व टिप्पर मधून वाळू ची वाहतूक करणाऱ्या आरोपींच्या समुद्रपूर पोलिसांनी नाकाबंदी करत मुस्क्या आवळल्या. या प्रकारणात 10 आरोपीना अटक करण्यात आली. असून चार आरोपी प्रसार झाले आरोपीकडून 6 ट्रक टिप्पर व 60 ब्रास रेती असा एकूण 1 कोटी 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई रविवारी सायंकाळी 8 ते 8.30 वाजताच्या दरम्यान केली गेली आहे प्राप्त माहिती नुसार समुद्रपूर पोलिसांना रात्री पेट्रोलिंग दरम्यान मुक बिराद्वारे गोपनीय माहिती मिळाली की गिरड मार्गे समुद्रपूर कडे ट्रक मध्ये पांढऱ्या वाळू ची अवैध वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली याच माहितीच्या आधारे समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी लावली असता गिरड कडून एका मागे एक ट्रक येताना दिसले सदरचे ट्रक थांबून विचारपूस केली असता ट्रक चालकांनी वाहनांमध्ये रेती असल्याचे सांगितले . ट्रकची ताडपत्री खोलून पाहणी केली असता सर्व वाहनात तांबडी पांढरी वाळू असल्याचे दिसून आले ट्रक चालकांना रॉयल्टी बाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे सांगितले या प्रकरणी आरोपी शेख रशीद शेख हबीब रा.हबीब नगर अमरावती, मनिल जंबू दुर्वे रा. कसाहीखेडा अमरावती, अतुल अशोक भगत हूसनापुर ता. देवळी, निकेश सुखदेव मेश्राम रा. कारला चौक पिपरी मेघे वर्धा, प्रतीक अशोक उईके रा.सेलडोह सेलू, पंकज भोलाजी मडावी रा. सेलडोह ता. सेलू,शेख नसीब शेख रशीद रा. ताज नगर अमरावती, शैलेश चंद्रकांत शेंद्रे रा. तिगाव वर्धा, तुषार रमेश सोनटक्के रा.सेलडोह ता. सेलू,शेख रुबेज अजित शेख रा.स्टेशनफेल वर्धा, आदिना अटक करण्यात आली असून फरार आरोपी नं मध्ये जुबेर खान अमरावती,बबलू उर्फ इर्शाद पठाण वर्धा, मोहसीन खान वर्धा, अझर खान वर्धा,आधी आरोपी प्रसार होण्याचे यशस्वी झाले ही कारवाई वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सहायक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण यांच्या निर्देशानुसार समुद्रपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र रेवतकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल दरेकर, पोलीस शिपाई रामदास दराडे, पोलीस शिपाई शुभम कावळे यांनी केली असता पुढील तपास सुरु आहे.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940