How to Become a Digital Journalist
Home » Uncategorized » बलिदान दिना निमित्ताने पदयात्रा व कॅन्डल मार्च चे आयोजन.

बलिदान दिना निमित्ताने पदयात्रा व कॅन्डल मार्च चे आयोजन.

वर्धा :- मध्ये बलिदान दिनानिमित्त 23 मार्च रोजी रात्री 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वीर भगत सिंग यांच्या पुतळ्या पर्यंत ही यात्रा काढून वीर भगतसिंह फाऊंडेशन च्या वतीने निमित्ताने पदयात्रा व कॅन्डल मार्च चे आयोजन करण्यात आले होते.


त्या वेळी विविध मान्यवरांनी 23 मार्च दिवसाचे महत्व सांगून शहीद वीर भगत सिंह,राजगुरू ,सुखदेव यांना श्रध्दांजली म्हणून ही पदयात्रा काढण्यात आली.
फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रणव रोडे, सचिव श्रेया ठाकरे, कोषाध्यक्ष नितीन ग्रावकर, नितेश नकवे, वेदांत चौधरी, सागर बोरकर यांच्या आयोजना मध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमा मध्ये वर्धा जिल्ह्यातील विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लोकांनी हाजारी लावली.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This