How to Become a Digital Journalist
Home » Uncategorized » खेडकर साहेबांची जिल्हा बदली का पुन्हा वर्धा जिल्हा. नेमक दडलय काय?

खेडकर साहेबांची जिल्हा बदली का पुन्हा वर्धा जिल्हा. नेमक दडलय काय?

????वर्धा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर कोणाचा वरदहस्त?

????पाच वार्षा पासून एकाच जागेवर का?

????बोर व्याघ्र प्रकल्पातील हिंगणी बफर वनपरिक्षेत्रात होणार बदली?

????वन विभागा जवळ अधिकारी नाही का?

जिल्हा प्रतिनिधी/
वर्धा जिल्ह्यातील वर्धा वनपरिक्षेत्रा मध्ये कार्यरत असलेले अधिकारी रुपेश खेडकर हे वनविभागाच्या सेवेत लागले तेव्हा पासून वर्धा वनपरिक्षत्रा मध्ये ते आपली सेवा देत आहे.
वर्धा वनपरिक्षेत्रा मध्ये त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा झाला असून त्यांची बदली का राखडली आहे हे अद्यापही स्पष्ट नाही.
त्यांना मागीलल वर्षी बदली होणार असे कळाले असता त्यांनी एक वर्ष वाढून आणले होते ते एक वर्ष संपुष्टात आले असता त्यांची बदली न होण्याचे कारण अद्यापही स्पष्ट नसून व ते वर्धा जिल्ह्यातील असल्या मुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना खासदार  मामा तर आमदार काका आहे सांगून आपली बदली थांबवतात अशी  वनविभागात चर्चा रंगली आहे.

आपली बदली जिल्हाच्या बाहेर होता कामा नये याकरिता वर्धा जिल्ह्यातच हिंगणी वनपरिक्षेत्रात करून घेण्यासाठी मंत्री महोदयांचे  चरण स्पर्श सुद्धा चालू आहे अशी चर्चा आहे. बोर व्याघ्र प्रकल्पातील  हिंगणी बफर वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची खुर्ची खाली होताच खेडकर साहेबांची त्याठिकाणी बसण्याची अपेक्षा दिसून येत आहे.
सद्यस्थितीत वर्धा जिल्ह्यात खेडकर साहेबांचं दडलय तरी काय हे समजला मार्ग उरला नाही.
आता समोर तरी साहेब वर्धा जिल्ह्यात राहण्या करिता यशस्वी  सेटिंग करू शकतात काय हे पाहणे महत्वाचे.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This