????प्रशासन कोणावर कारवाई करणार?
????श्रीराम सहकारी पत संस्थेवर कारवाई होणार का?
वर्धा( सचिन ओली ) : शहरातील अतिक्रमण धारकांना प्रशासनाने फुटफाट वरून उचल्यावर त्या मधील गुपित बाहेर आले गुपित असे कि *बाबा* नामक व्यक्ती याने मागील पाच वर्षा पासून जिल्हा परिषद शाळेला लागून असलेल्या जागे चे हफ्ते घेतले असलेल्या ची माहिती सूत्रा द्वारे मिळाली. बाबा ने तर चक्क पत्रावळी चौकात आपली दहशत माजवली होती पैसे च्या स्वरूपात तो अतिक्रमण धारकांन कडून *श्री राम सहकारी पतसंस्था दयाल नगर* येथील डेली खात्याने पैसे गोळा
करत अंदाजे 8 ते 10 अतिक्रमण
धारकांन कडून
फूटफाट वर दुकान
लावण्याचे असल्यास हे बाबा भाई
भाईगिरी करून फुटफाट वाल्या गरीब लोकांन कडून वसुली करत रोज एक हजार असे दिवसाला 8 ते 10 फुटफाट धारकांन कडून म्हणजे पाच वर्षात ले 60 महिने त्यात 1825 दिवस म्हणजे अंदाजे 54 लाख 75 हजार अशी वसुली अतिक्रमण धारकांन कडून बाबा भाई ने भाईगिरी करून वसूल करायचे पण या कडे प्रशासन किंवा इतर कोणत्याही विभागाचे लक्ष नव्हते. ती जागा जिल्हा परिषद वर्धा ची पण ते नगरपरिषद अंतर्गत यायची असे असताना मालकी ही बाबा भाई ची असे दाखवून गरीब हाथ गाडीवाल्या न कडून लाखो रुपयाची वसुली बाबा ने केली. या बाबत प्रशासनाने चौकशी करून श्रीराम सहकारी पत संस्था व संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी सद्या वर्धा बाजारात जोर देत आहे.
बाबा ने काही दिवसा अगोदर नगर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना पण अवाच भाषेत शिवीगाळ केल्याचे बोल्या गेले आहे. पण बाबा ला अतिक्रमण धारकां कडून येणाऱ्या दक्षिणा सद्या बंद झाल्या मुळे नगर परिषद च्या पेठकर ला बाबा ने दम भरल्याची माहिती सूत्रा द्वारे मिळाली आहे.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940