वर्धा:- युवा क्रांती पुरस्कार २०२५ हा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
त्या सोहळ्या मधे पोलीस मित्र ग्राहक मित्र आणि माहिती अधिकार संघटना च्या वतीने या शेत्रात काम करण्याचा सन्मान करण्यात आला त्या सन्मान सोहळ्याला वर्धा जिल्हा अध्यक्ष पोलीस मित्र श्रीमती वर्षा मारबाते यांचा ही संघटनेत चांगल्या पद्धतीचे योगदान देऊन संघटना ही आपली जवाबदारी समजून शोषित घटकान साठी धाऊन जाणाऱ्या व प्रशासनाला जिथे जिथे मदत कर्ता येईल त्या भूमेकेत असणाऱ्या वर्षा ताई यांच्या कामाचे स्वरूप व अतिशय मेहनत पाहून संघटनेनी त्याना महाराष्ट्र भूषण सन्मान देऊन सन्मानित केले.

त्या वेळी राहुल महाराज कडू विदर्भ अध्यक्ष ,
रूपराव खैरकर जिल्हा संघटक
वर्षा मारबते जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी, रोमहर्ष बाळ बुंधे तालूका अध्यक्ष
श्री महेंद्र धोपटे सचिव देवळी तालुका
श्री नामदेव गजबे तालुका संघटक वर्धा
शितल झाडे महीला संघटक वर्धा जिल्हा
निलीमा जांभुळ कर तालुका अध्यक्षा, महिला आघाडी
पमिला नाईक तालुका उपाध्यक्षा
शशीकला क्षिरसागर शाखा प्रमुख गामिण
गंगा चव्हाण सहसचिव वर्धा जिल्हा
त्याच प्रमाणे मिना जाधव, सुनीता अलोणे, रेखा साहू,वनमाला चदणखेडे, कल्पना मानकर, शालिनी शेंडे, प्रशांत घूमे,हे सर्व पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3261
Total views : 4945