वर्धा (टीम विदर्भ संदेश) : नववर्षाच्या प्रारंभला नगर पालिकेचे अध्यक्ष म्हणून सुधीर पांगुळ यांनी वर्धा शहर वासियांच्या उपस्थितीत पदग्रहण केले. पालिकेच्या सभागृह हा पदग्रहण सोहळा पार पडला या प्रसंगी काँग्रेस पक्ष्याचे नेते शेखर शेंडे, अभुदय मेघे, राजाभाऊ पांगुळ,व आदी उपस्थित होते पदभार सांभाळण्यापूर्वी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी 
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3261
Total views : 4945