How to Become a Digital Journalist
Home » अपराध » बाबा ची दक्षिणा बंद पण पाच वर्षचा हिशोब देणार कोण?

बाबा ची दक्षिणा बंद पण पाच वर्षचा हिशोब देणार कोण?

????श्रीराम मधून पैसे होणार विड्रॉल?
????श्रीराम सहकारी पत संस्था कोणाची यावर होणार का कारवाई?
????बाबा व श्रीराम च गुपित फक्त किशोर ला माहित?

वर्धा : नगर परिषद प्रशासना ने अतिक्रमण मधून खाली केलेली पत्रावळी चौकातली जागा ही जिल्हा परिषद च्या मालकीची असुन ही जागा नगरपरिषद हद्दीत असल्याने या जागेची मालकी ही शासनाची असून सुद्धा बाबा उर्फ मो. अकील हा मालक असल्याचे दाखवून त्याने गरीब फुटफाट वरील दुकान चालवणाऱ्या लोकांन कडून पैसे उकडण्याचा धंदा गेली 35 वर्षे तो करत असल्याचे बोलें जात आहे.
त्याने श्रीराम सहकारी पत संस्था दयाल नगर देवळी नाका वर्धा या पत संस्था चा आड घेऊन त्याने अवैध वसुली केल्याचे दिसून आले विदर्भ संदेश च्या टीम ने सविस्तर माहिती घेतली असता त्याच्या खात्याची गरीब फुटफाट धारक दुकानदार कडून श्रीराम सहकारी पत संस्थेचा डेली कलेक्शनवाला किशोर करत असे अशी माहिती आहे. बाबा ने सर्वं खात्यातून पैसे विड्रॉल केल्याचा पत संस्थे कडून माहिती घेतली असता कळले एकूण त्याने एका खत्यातून 1लक्ष 20 हजार दुसऱ्या खात्यातून 1लक्ष 35 हजार तर एका खत्यातून 2 लाख च्या जवळ अवैध वसुली केलेले पैसे विड्रॉल केले आहे. अशी माहिती आहे.


बाबा ने अतिक्रमण करणाऱ्या गरीब फुटफाट व्यवसायिका कडून या महिन्यात अंदाजे 5 लक्ष रुपयाचा विड्रॉल श्रीराम सहकारी पत संस्थेतून खाते निकामी केले आहे. या बाबत नगर परिषद,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, व पोलीस प्रशासनाने चौकशी करून
अवैध वसुली करणाऱ्यान वर कायदेशीर कारवाई करावी असे नागरिकांची मागणी आहे.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This